
सरपंच
श्री. किरण निवृत्ती कोरडे

उपसरपंच
श्री. संजय विष्णू थेटे

ग्रामपंचायत अधिकारी
श्री. संजय खैरनार.
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

सदस्य/सदस्या
श्री. तानाजी निवृत्ती गायकर.

सदस्य/सदस्या
श्री. बापूराव भिमाजी थेटे.

सदस्य/सदस्या
श्री. विजय भागा पोटींदे.

सदस्य/सदस्या
श्री. समाधान पांडुरंग दिवे.

सदस्य/सदस्या
श्री. नामदेव पंढरीनाथ निंबेकर .

सदस्य/सदस्या
श्रीमती. सिताबाई हिरामण कोरडे.

सदस्य/सदस्या
सौ. मिना किसन थेटे.

ग्रामपंचायत कर्मचारी
सौ. राणी मिलिंद थेटे.

सदस्य/सदस्या
श्रीमती. मिराबाई लक्ष्मन गोलवड.

सदस्य/सदस्या
सौ. अंजना श्रीकांत लीलके.

सदस्य/सदस्या
सौ. आशा नामदेव गायकर.

सदस्य/सदस्या
श्रीमती. अंजना रमेश सोनवणे.

सदस्य/सदस्या
सौ. शारदा विलास टोंगारे.

सदस्य/सदस्या
श्रीमती. रेणुका मोतीराम नळवाडे.
माझी स्वच्छआदर्श पंचायत
विकास कामे माहिती

ग्रामसभा पाथरे खुर्द.

औषध फवारणी ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

पाणी शुद्धीकरण प्रशिक्षण ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

१५ वित्त आयोग अंतर्गत पाण्याची टाकी ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

कचरा विलगीकरण शेड ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

शपथ घेतांना ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

वृक्ष रोपण पाथरे खुर्द.

मतदान जनजागृती ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

कंपोस्ट खत ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

TCL प्रशिक्षण ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

५% दिव्यांग ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

आयुष्यमान कार्ड वाटप ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

सार्वजनिक सभा ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

अमृत महोस्तव कोनशीला ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

स्वच्छ भारत अभियानपंचायत पाथरे खुर्द.

जन सुविधा अंतर्गत जगदंबा विधी शेड ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

कचरा कुंडी ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

सभामंडप ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

पाणी फिल्टर ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

गटार बांधकाम ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

शासकीय इमारतीस रेन वाटर हार्वेस्टिंग ग्रामपंचायत पाथरे खुर्द.

शैक्षणिक ग्रामपंचायत पाथरे खुर्द.
उत्पन्नाचे स्रोत
उत्त्पन्नाचे कोणतेही स्रोत नमूद नाही.
विकास कामे
कोणतीही विकास कामे नमूद नाहीत.
थकबाकी / वसुली माहिती
कोणतीही थकबाकी / वसुलीची नोंद नाही.
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत गिरणारे मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 17 आहे.
- ग्रामपंचायत हद्द पश्चिमेस टाकळी शिवार पूर्वेस राजवाडा निमगाव रोड शिवार उत्तरेस कोटमगाव रोड शिवार व दक्षिणेस विंचूर रोड शिवार.
ग्राम पंचायतीचे उद्दिष्ट
- पाथरे खुर्द हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सिन्नरपासून अंदाजे ४५ किमी आणि नाशिकपासून अंदाजे ६५ किमी अंतरावर आहे
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत पाथरे खुर्द अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत पाथरे खुर्द ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत पाथरे खुर्द मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत पाथरे खुर्द अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत पाथरे खुर्द सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
०६/१०/१९५८
- एकूण लोकसंख्या :
२४३४
- एकूण पुरुष :
१२५७
- एकूण महिला :
११७७
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
1218.13 हेक्टर
- एकून खातेदार संख्या :
५८७
- एकून कुटुंब संख्या :
४८२
- एकून घर संख्या :
४८२
- एकून शौच्छालय संख्या :
४७०
- गृह कर :
४२७४८३
पाणी कर : ३१२०००
एकून खाजगी नळ सख्या : ०
एकून सार्वजनिक नळ सख्या : ०
एकून हातपंप : १
विहीर : ०
टयुबवेल : ०
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : ८१
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकून शेतकरी संख्या : १७००
एकून सिचंन विहिरीची संख्या : एकून गुरांची संख्या : १७००
एकून गोठयांची संख्या : ४१०
बचत गट संख्या : ३३
अंगणवाडी : ०३
खाजगी शाळा संख्या : ०
जिल्हा परिषद शाळा संख्या : २
एकून गोबर गॅस संख्या : एकून गॅस जोडणी संख्या : एकून विद्युत पोल संख्या : २२
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : ०१
प्रवासी निवारा : -
ग्राम पंचायत कर्मचारी : ०२
संगणक परिचालक : ०१
ग्राम रोजगार सेवक : ०१
महिला बचत गट संस्था : ३३
समाज मंदिर : ०२
हनुमान मंदिर : ०१
पशुवैधाकिय दवाखाना : ०१
पोस्ट आफिस : ०१
गावाचा नकाशा व दिशा पट

